व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
जिओ आणि एअरटेलशी तीव्र स्पर्धा असलेल्या Vi ने युझर्ससाठी १०० रुपयांमध्ये अनेक चांगले प्लान ऑफर केले आहेत. Prepaid Recharge Plans आणि Vi Combo आणि Validity Plans यांचा यामध्ये समावेश आहे. (vodafone idea vi prepaid recharge plan) ...
प्रसाद कुलकर्णी यांना वोडाफोन कंपनीने आठ तासांत सलग तीस वेळा कॉल करून त्रास दिला. वोडाफोन-आयडियाच्या नेटवर्कमधील ढिलाई तसेच वारंवार कॉल ड्रॉप याला वैतागून कुलकर्णी यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त ...