व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवड झाली. त्यांना ७६.६६ टक्के मते मिळाली आहेत. ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील. स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे. ...
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ...