रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात ...
ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ...
उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, रशिया कोरोनावरील आपल्या पहिल्या लसीचे 12 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करणार आहे. ...
यासंदर्भातील ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, रशियातील अनेक व्यापाऱ्यांना आणि राजकीय मंडळींना कोरोना व्हायरसवरील प्रायोगिक लस एप्रिल महिन्यातच देण्यात आली आहे. ...