लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे! - Marathi News | Russia Releases Video Proof of 91-Drone Strike on Vladimir Putin Residence; Route Map Traces Ukrainian UAVs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!

Russia Ukraine War: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावरून रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. ...

पुतिन यांच्या घरावरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचा मोठा निर्णय; घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्रांची तैनाती - Marathi News | Russia-Ukraine War: Russia's shocking decision after drone attack on Putin's house; Deployment of nuclear-capable 'Orationik' missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या घरावरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचा मोठा निर्णय; घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्रांची तैनाती

Russia-Ukraine War: युक्रेनवर विनाशकारी प्रतिहल्ला होण्याची शक्यता. ...

व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | PM Modi's first reaction to claims of attack on Vladimir Putin's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे आणि पुतिन यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानावरील हल्ल्याबद् ...

मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... - Marathi News | Big news! 91 drones... Ukraine's attempt to kill Russia Vladimir Putin; Deadly 91 drones shot down near residence and... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...

Putin residence drone attack: शांतता करार अंतिम टप्प्यात असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या देखील पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.  ...

‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं? - Marathi News | Why does Zelensky think they should die | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?

एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट एखाद्या व्यक्तीच्या मरणाची अपेक्षा आणि प्रार्थना करावी, याबाबत जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ...

‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना   - Marathi News | ‘The gates of heaven have opened! Let them die’ Zelensky wished for Putin’s death on Christmas Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना

Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाताळानिमित्त देशवासियांना संबोधित करताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं नाव न घेता त्यांच्या मृत्यूची कामना केली आहे. ...

 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्.. - Marathi News | How much more courage is needed...! Journalist proposes to girlfriend in front of Putin and... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..

पुतीन यांनी पत्रकार परिषदेत किरिलच्या आमंत्रणाचा लगेच स्वीकार तर केला नाही; पण, त्याला नकारही दिला नाही. त्याऐवजी त्यांनी वेगळा आणि अफलातून पर्याय निवडला. ...

रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू - Marathi News | russia ukraine war russian amry general killed by car bomb in Moscow officials say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू

Russia Ukraine War: रशियन अधिकाऱ्यांनी या हत्येशी युक्रेनियन संबंधाचा तपासही सुरू केला आहे. ...