रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे. ...
"ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.' ...