लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक ऑबेरॉय

विवेक ऑबेरॉय

Vivek oberoya, Latest Marathi News

विवेक ओबेराॅयचा मेव्हणा आदित्य अल्वाला अटक - Marathi News | Vivek Oberoi's brother-in-law Aditya Alva arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवेक ओबेराॅयचा मेव्हणा आदित्य अल्वाला अटक

‘सँडलवूड’ ड्रग्सप्रकरण; पार्ट्यांमध्ये ड्रग्स पुरविल्याचा आराेप ...

बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक  - Marathi News | shake in Bollywood! Vivek Oberoi's brother-in-law Aditya Alva arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक 

Drug Case : सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ही कारवाई केली आहे. ...

पत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Ex Boyfriend Vivek Oberoi Enjoying Vacation In Maldives With Wife Priyanka And Children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय

विवेकने आणि प्रियांकासह 2011 मध्ये लग्न केले होते. दोघांनाही दोन मुलं आहेत. विवान आणि अमेया असे या मुलांची नावं आहेत. विवेकने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे कीछोट्याशा विश्रांतीनंतर आता तो पुन्हा कामावर पतला आहे. ...

काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण! - Marathi News | Arbaaz Khan is ready to work with Vivek Oberoi in horror film Rosie The Saffron chapter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण!

अरबाज खानने आपल्या भावाच्या सर्वात मोठ्या वैऱ्यासोबत म्हणजे विवेक ओबेरॉयसोबत हात मिळवणी केली आहे. दोघेही एकत्र काम करत आहेत. ...

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा  - Marathi News | Bangalore police raid Bollywood actor Vivek Oberoi's house in drug case | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा 

raid : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा टाकला. विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अलवा प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. ...

म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण - Marathi News | PM Narendra Modi biopic starring Vivek Oberoi to re-release in cinema halls on Oct 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण

 गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मोदींच्या जीवनातील विविध टप्पे सिनेमात दाखवण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयने साकारली आहे. ...

विवेक ओबेरॉय एका सिनेमासाठी घेतो 3 ते 4 कोटी मानधन, आहे इतक्या कोटींचा मालक - Marathi News | birthday special vivek oberoi net worth know about actor property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवेक ओबेरॉय एका सिनेमासाठी घेतो 3 ते 4 कोटी मानधन, आहे इतक्या कोटींचा मालक

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा आज वाढदिवस. ...

Video: त्या रात्री नेमकं काय घडलं सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयमध्ये?, विवेक ऑबेरॉयने केले सलमानला एक्सपोझ - Marathi News | What exactly happened between Salman Khan and Vivek Oberoi that night ?, Vivek Oberoi exposes Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: त्या रात्री नेमकं काय घडलं सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयमध्ये?, विवेक ऑबेरॉयने केले सलमानला एक्सपोझ

सलमान खानमुळे विवेक ऑबेरॉयला सिनेइंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. ...