८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही ...
पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे. ...
‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज ...
काउन्ट डाऊन पूर्ण होताच स्टार्ट लाईनच्या घड्याळात ६:४० वाजताच नांगरे पाटील यांनी जोरदार धाव घेतली. धावताना नांगरे पाटील अन्य धावपटूंनाही हात उंचावत ‘चिअरअप’ क रताना दिसून आले. ...