नाशिक शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागातून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे ...
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...
नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ...