सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त ...
तरुणाईला चांगल्या वाईटाची समज नसते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कोणीही नाही, या वयात मुले सैराटपणे का वागतात, व्यसनांच्या आहारी का जातात त्यांच्यासमोरील नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तरुण पिढीशी संवाद साधणे आवश्यक असू ...
सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यं ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी शिस्तीचे पालन करत कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे. कर्तव्य बजावताना आपल्याकडून कुठेही कोणत्याही प्रकारे बेभानपणे वर्तणूक होणार नाही, ...
या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले. ...
कायद्याचा भंग करत ‘खाकी’ला डाग लावणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील क र्मचारी-अधिकारी यांना दिला आहे. गिरमे यांच्यावरील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली. ...