विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
ICC ODI World Cup 2023 All Records : भारतात पार पडलेला वर्ल्ड कप हा आकडेवारीने आतापर्यंत झालेल्या सर्वच वर्ल्ड कप स्पर्धांवर भारी पडला. विराट कोहलीच्या रेकॉर्ड ब्रेकिंग धावा, मोहम्मद शमीचा भेदक मारा आणि हिटमॅन या नावाला शोभेसा रोहित शर्माचा खेळ... अस ...
भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये ६ विकेट्सने भारतावर विजय मिळवला अन् सहावा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला. सलग १० विजय मिळवणारा भारतीय संघ फायनलमध्ये कसा काय हरला? या प्रश्नाचे उत्तर ...
ICC ODI World Cup 2023 - भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये मोठ्या तोऱ्यात एन्ट्री मारली... १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महामुकाबला होणार आहे. ...
ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीचे पन्नसावे शतक अन् श्रेयस अय्यरच्या वेगवान शतकाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले. हा सामना अनेक विक्रमांनी गाजला. ...
Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ...
ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : दोन वेळा शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतल्यानंतर अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) वाढदिवशी ऐतिहासिक ४९वे शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबा ...