विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी ही दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती यादी पाहून टीम इंडियाचं काही खरं नाही, असाच अंदाज सर्वांना लावला होता. ...
कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पितृत्त्व रजा घेत मायदेशी परतला होता. ईशांत दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करेल. त्याचवेळी, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांना दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीतून बाहेर बसावे लागले. इंग्लंडविरुद्ध दोघेही त ...
भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे आणि त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे. ...
India vs Australia, 4th Test :प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सहज लोटांगण घालणाऱ्या भारताच्या शेपटानं आज कांगारूंना चांगलेच झोडले. तळाच्या चार विकेट्सनं १५० धावा जोडून टीम इंडियाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिले ...