अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
तीन वर्ष विराट कोहलीची ( Virat Kohli) बॅट त्याच्यावर रुसली होती... धावांचा ओघ जणू आटलाच होता... सत्तरवरून ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी १०००+ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली... याच दरम्यान विराट कोहलीने तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडलं... असं असलं तरी ...
India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी व्हावी यादृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची होती. ...
हैदराबाद सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू विजयाचं सेलिब्रेशन करत असताना रिषभ आपल्याकडे कोणीतरी पाहिल या अपेक्षेने पाहत होता, परंतु त्याच्याकडे कुणी लक्षच दिले नाही. ...
नागपूर येथील जामठ्याच्या मैदानावर शुक्रवारी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी अकोल्यातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने गेले होते. ...