विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli: यावर्षी १६ अॉक्टोबरपासून अॉस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २३ अॉक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापासून करेल. ...
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकिदवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याचेच औचित्य साधून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने फिंचसाठी एक भावनिक मेसेज लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...