शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रोहित अन् विराटकडे आहे दोन मोठे विक्रम करण्याची संधी

क्रिकेट : २० महिने भारतीय संघातून बाहेर; विराटचा जिगरी वेस्ट इंडिज दौऱ्यावर पण नव्या भूमिकेत

क्रिकेट : विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघात नाही स्थान; विंडीज दौऱ्यासाठी युवा फौज जाहीर

क्रिकेट : नवे निवड समिती प्रमुख विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या भविष्याचा निर्णय घेणार; ६ खेळाडूंना डच्चू?

क्रिकेट : भारतीय संघ सरावाला लागला, विराट कोहली अजून नाही पोहोचला; नेमका कुठे राहिला?

क्रिकेट : IND vs WI Series : BCCI ला एकाच विमानाचं तिकीट नाही मिळालं, भारतीय खेळाडूंचा उलटा-सुलटा प्रवास

क्रिकेट : विश्वचषक: गेल म्हणतो, विराटचा राहणार दबदबा! भारत, पाक, इंग्लंड, न्यूझीलंड गाठणार उपांत्य फेरी

क्रिकेट : 'गौतम गंभीर जळकुटा, त्याला विराट कोहलीचं यश पाहवत नाही'; वाचा असं कोण म्हणतंय... 

क्रिकेट : ICC ODI World Cup: वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरले अन् टीम इंडियाच्या संभाव्य १५ खेळाडूंची नावं आली समोर

फिल्मी : Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया-विराट कोहली रिलेशनशिपमध्ये होते?; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली...