लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्

Viral photos, Latest Marathi News

पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील! - Marathi News | NASA has shared images of earth taken from the international space station | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!

ठाणे जिल्हा तापाने फणफणला, तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण - Marathi News | Thane district fever, fever died 11 patient | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा तापाने फणफणला, तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण

चार महिन्यांत ११ मृत्यू : आरोग्ययंत्रणा मात्र सुस्तावलेलीच ...

अवलिया फोटोग्राफरचे १५ अतरंगी फोटोज पाहून व्हाल अवाक्..... - Marathi News | Incredible images created by Stephen McMennamy | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :अवलिया फोटोग्राफरचे १५ अतरंगी फोटोज पाहून व्हाल अवाक्.....

#NoShaveNovember बाबत आई काय म्हणते?; सांगताहेत नेटकरी - Marathi News | Twitter users share hilarious memes on how desi moms react to noshavenovember | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#NoShaveNovember बाबत आई काय म्हणते?; सांगताहेत नेटकरी

नो शेव्ह नोव्हेंबर... म्हणजे वर्षातील असा एक महिना ज्या महिन्यात शेव्ह करायचं नाही. दाढी आणि मिशा वाढवायच्या आपल्या हटके अंदाजात. ...

सिंगल लोकांसाठीच आहे 'हे' इन्स्टाग्राम पेज; लाखो लोक करतात फॉलो - Marathi News | Not engaged instagram page is for single people photos are viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिंगल लोकांसाठीच आहे 'हे' इन्स्टाग्राम पेज; लाखो लोक करतात फॉलो

तुम्ही सिंगल आहात का? आता तुम्ही म्हणाल मध्येच काय विचारताय? अहो, असं विचारण्यासाठी कारणही तसचं आहे. ...

8 फुटांच्या अजगराने दिला होता महिलेच्या मृतदेहाला विळखा; घरातही सापडले 140 साप - Marathi News | Woman found dead with a 8ft long python around her neck in a house full of 140 snakes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :8 फुटांच्या अजगराने दिला होता महिलेच्या मृतदेहाला विळखा; घरातही सापडले 140 साप

महिलेच्या मृतदेहाला साधारणतः 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. एवढचं नाहीतर महिलेच्या घरात 140 इतर सापही आढळून आले. ...

Video : 'या' व्यक्तीने बाईकची केली कार; लोकं म्हणाली, 'यालाच म्हणतात देशी जुगाड' - Marathi News | Ludhiana man made car from bike desi jugaad video is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : 'या' व्यक्तीने बाईकची केली कार; लोकं म्हणाली, 'यालाच म्हणतात देशी जुगाड'

पंजाबमधील लुधियानात रस्त्यावरून एक विचित्र गाडी फिरताना दिसली. ज्यांनीही गाडी फिरताना पाहिली ते सर्वजण हैराण झाले. एका व्यक्तीने आपली बाईकचं रूपांतर गाडीत केलं आहे. ...

दिमाग खराब! याला सापडत नाहीये त्याची चप्पल अन् लोकांचं काहीतरी भलतंच सुरूये! - Marathi News | Viral photo of a guy trying to find his slippers is all about meme now | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दिमाग खराब! याला सापडत नाहीये त्याची चप्पल अन् लोकांचं काहीतरी भलतंच सुरूये!

सोशल मीडिया हा किती मजेदार प्लॅटफॉर्म आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मीम्स, फोटो आणि व्हिडीओज सतत यावर व्हायरल होत असतात. ...