अरे देवा! 'ताल' ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक, फोटोत बघा कशी झाली आजूबाजूच्या गावांची राख-रांगोळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:22 PM2020-01-15T16:22:57+5:302020-01-15T16:38:17+5:30

एकीकडे ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली आग पूर्णपणे विझली नाही तेच दुसरीकडे फिलिपिन्समध्ये एक नैसर्गिक आपत्ती आली आहे. येथील Luzon आयलॅंडवरील ताल ज्वालामुखीचा गेल्या रविवारी उद्रेक झालाय. यातून निघणारी राख आणि वाफ आजूबाजूच्या दूरपर्यंतच्या परिसरात पसरली. याने लोक हैराण झाले आहेत. (All Pic Credit : Scoopwoop.com)

Philippine Institute of Volcanology and Seismology (PHIVOLCS) कडून सांगण्यात आले आहे की, येणाऱ्या काही तासांमध्ये ज्वालामुखीचा मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे या परिसरातील लोकांना तेथून निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्वालामुखीतून निघणाऱ्या आगेमुळे मनीला एअरपोर्टही बंद करण्यात आलं आहे.

ज्वालामुखीतून निघालेली राख अशाप्रकारे आजूबाजूच्या गावात सगळीकडे पसरलीये. (Image Credit : Social Media)

ज्वालामुखीत विस्फोट होऊन ज्वालामुखी आकाशात उडताना...

राखेखाली जीप पूर्णपणे बुजली गेली....(Image Credit : Social Media)

पुन्हा ते राखेमुळे झालेली अवस्था...

राखेमुळे घराचं झालेलं नुकसान....

राखेच्या चिखलातून जाणारा कुत्रा....

स्फोट झाल्यावर राख किती उंच गेली पाहा...

शेतांचही झालं नुकसान...

स्फोटावेळी झालेला विजांचा कडकडाट.....

स्फोट झाला त्यानंतरचं दृश्य....

मासेमारी करणाऱ्यांना स्फोटानंतर समुद्रात जाण्यास बंदी

ज्वालामुखी फुटला तेव्हाचं दृश्य....

ज्वालामुखी फुटला तेव्हाचं दृश्य....

ज्वालामुखी फुटला तेव्हाचं दृश्य....