fake video दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपयांचे दान दिल्याची माहिती सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडिओ नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना शोधून ...
राज्य सरकारने कडक निर्बंध लाद्ल्यानंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि विक्रेत्यांना बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही ऊनाची तीव्रता आपल्याला अनुभवता येईना ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण तुफान वेगात येणारी रेल्वे पाहिली, रेल्वे ट्रॅकवर पडलेला चिमुकला पाहिला, त्या चिमुकल्यास शोधणारी अंध माता दिसली, वाऱ्याच्या वेगाने रेल्वे ट्रॅकवर धावणारा मयूर शेळकेही दिसला. ...
Corona positive man fell out : हा माणूस पॉझिटिव्ह असतानाही घराबाहेर पडल्यानंतर तेथील शेजाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive) जोडप्याला त्याच्या घरात कैद केले. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...
शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलं होतं. ...