Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

Published:September 5, 2021 05:58 PM2021-09-05T17:58:32+5:302021-09-05T18:33:29+5:30

Social Viral : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाय सुजला होता. तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खूप खास असतो. पण लग्नातील एक चूक इंग्लंडच्या नवरीला चांगलीच महागात पडली. एका चुकीमुळे तिचा लग्नाचा दिवस खराब झाला. लग्नाच्या पार्टित ड्रेसमध्ये पाय अडकल्यानं या नवरीचा तोल गेला त्यावेळी जमिनीवर पडली. पण त्यानंतर जे समोर आलं त्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली. तिच्या होणाऱ्या पतीलाही याचा धक्का बसला.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

इंग्लंडच्या बर्नलेतील ही घटना आहे. ४० वर्षीय सॅमनं आपला प्रियकर डेव्ह सोबत ७ ऑगस्टला लग्न केले. सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर करत सॅमनं सांगितले की, ''एका चुकीमुळे माझा पूर्ण दिवस खराब झाला. ड्रेसमध्ये पाय अडकल्यानं मी पडले त्यामुळे खूप अवघडल्यासारखं झालं.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

बेवसाईट द मिररच्या रिपोर्टनुसार लग्नाच्या दिवशी ही महिला दारू प्यायली होती. त्यामुळे ती चालताना अडखळत होती. जेव्हा तिच्या पतीला हे कळलं तेव्हा तोसुद्धा चांगलाच बुचकळ्यात पडला. सॅमच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या दिवशी दारू पिण्याचा तिचा काही विचार नव्हता. पण आपल्या स्वर्गवासी आईच्या आठवणीत भावूक होऊन तिनं दारू प्यायली.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

सॅम आपल्या आईच्या खूप जवळ होती. आईच्या आठवणीत तिला स्वतःला सावरता आलं नाही म्हणून तिनं दारू प्यायली. जमिनीवर पडून पायाला दुखापत झाल्यानंतर तिनं आपली चूक स्विकारली आणि सांगितलं की, ती खूप नशेत होती. पाय अडकून पडल्यानंतर तिच्या पायाला बराच मार लागला.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाय सुजला होता. तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी एक्सरे काढला तेव्हा कळलं पाय फॅक्चर झाला आहे. डॉक्टरांनी सॅमला काही दिवस घरी आराम करण्यााच सल्ला दिला.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

सॅमनं सांगितलं की, ''माझ्या नव्या वैवाहिक आयुष्याची सुरूवाच चांगली झाली नाही. मला घरचं काहीच काम करता येत नाहीये. माझे पती डेव्ह जेवण बनवण्यात आणि शिड्या चढण्यात मदत करत आहेत.

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

मी स्वयंपाकघरातील कोणतंच काम करू शकत नाहीये त्यामुळे खूप निराश आहे.''

Social Viral : ड्रेसमध्ये पाय अडकून 'ती'चा तोल गेला; अन् नंतर जे झालं ते पाहून होणाऱ्या पतीला धक्काच बसला

(All Image Credit- Sam, Getty images)