चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

Updated:May 12, 2026 14:18 IST2026-05-12T13:35:28+5:302026-05-12T14:18:13+5:30

10 New Designs of Silver Anklets : शुद्ध चांदीला रोज गोल्ड किंवा प्लॅटिनम पॉलिश करून तयार केलेले टो रिंग अटॅच्ड पैंजण लग्नसराईत विशेष लक्ष वेधून घेतात.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

चांदीच्या पैंजणांमध्ये मिनिमलिस्ट डिझाईन्स सध्याच्या काळात प्रचंड लोकप्रिय होत आहेत. हे डिझाईन्स केवळ पारंपारीक सण-समारंभापुरतेच मर्यादीत न राहता रोजच्या वापरासाठी आणि ऑफिसवेअरसाठी उत्तम मानले जातात. (10 new designs of silver anklets)

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

मिनिमलिस्ट डिझाईन्समध्ये अतिशय पातळ आणि सुटसुटीत चांदीच्या साखळ्यांचा वापर केला जातो. ज्या पायाला शोभून दिसतात आणि वजनाला हलक्या असतात. (10 Silver Payal Designs)

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

पूर्णपणे साध्या साखळीमध्ये मध्यभागी एक छोटा काळा मणी किंवा चांदीचा बॉल असलेले डिझाईन्स सध्या क्लासी लूकसाठी खूपच पसंत केले जात आहेत. (Latest Designs Of Silver Payal)

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

त्रिकोण, वर्तूळ किंवा चौकोनी आकाराचे छोटे पेंडंट्स असलेल्या पैंजणांची फॅशन सध्या तरूणाईमध्ये लोकप्रिय आहेत.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

प्रेमाचे प्रतीक असलेले इन्फिनिटी किंवा हृदयाचे छोटे आकार असलेले पैंजण वेस्टर्न कपड्यांवर अधिक उठून दिसतात.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

पारंपारीक आवाजाची आवड असणाऱ्यांसाठी मिनिमलिस्ट प्रकारात कवेळ एक किंवा दोन छोटे घुंगरू लावलेले पॅटर्नन्स उपलब्ध आहेत.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

शुद्ध चांदीला रोज गोल्ड किंवा प्लॅटिनम पॉलिश करून तयार केलेले टो रिंग अटॅच्ड पैंजण लग्नसराईत विशेष लक्ष वेधून घेतात.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

पैंजणांवर लव्हचं स्पेलिंग किंवा स्वत:च्या नावाचं स्पेलिंगही तुम्ही बनवून घेऊ शकता.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

जर तुम्हाला सिंपल पण युनिक फ्लोरल डिझाईन्सचे पैंजण हवेत असतील तर हे उत्तम डिझाईन आहे.

चांदीच्या पैंजणांच्या १० नवीन, मिनिमलिस्ट डिजाईन्स; सुंदर-नाजूक पैंजणांमध्ये शोभून दिसतील पाय

काहीजणांना पैंजणांमध्ये कलरफूल स्टोन्स आवडतात. हे स्टोन्स लावून तुम्ही तुमचा लूक अधिकच खुलवू शकता.