जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

Updated:May 12, 2026 15:19 IST2026-05-12T15:12:01+5:302026-05-12T15:19:11+5:30

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर शिफॉन, जॉर्जेट फॅब्रिकचे कित्येक आकर्षक वन पीस आपण पाहात असतो.

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

हे वन पीस घरातल्या जुन्या साड्यांपासून अगदी कमी खर्चात शिवता येतात.

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

जर साडीला मॅचिंग होणारा असा दुसरा एखादा थोडासा कपडा घेतला तर त्याचा असा सुंदर वन पीस शिवता येऊ शकतो.

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

आपल्या घरात अशा बऱ्याच साड्या असतात ज्या नेसून नेसून आपल्याला कंटाळा येतो. त्या नेसाव्या वाटत नसल्या तरी टाकूनही द्याव्या वाटत नाहीत. अशा साड्यांचे मस्त वन पीस किंवा फ्रॉक शिवता येऊ शकतात.

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

हजारो रुपये देऊन वन पीस विकत घेण्यापेक्षा अगदी २००, ३०० रुपये शिलाई देऊन तुम्ही असे वन पीस शिवून घेऊ शकता आणि साडीची आठवणही जपू शकता.

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

शिवाय ते उन्हाळा, पावसाळा अशा ऋतूंमध्येही शोभून दिसतात.

जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स

उन्हाळी सहलीला किंवा मान्सून ट्रिपमध्ये असे काही सुंदर ड्रेस आपल्या सोबत हवेतच..