जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

Updated:May 11, 2026 17:47 IST2026-05-11T17:32:10+5:302026-05-11T17:47:05+5:30

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

उन्हाळ्यात वजनाने हलके असणारे कपडे अंगावर बरे वाटतात. त्यामुळेच कॉटनचे कपडे किंवा साड्या या दिवसांत अनेकजणी वापरतात. पण कॉटनच्या साड्यांची एकच अडचण अशी होते की त्या मेंटेन करायला खूप अवघड असतात. इस्त्री, रोलप्रेस त्यांना लागतेच. शिवाय अंगावर लवकर सुरकुतूनही जातात.(georgette saree collection for summer)

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

म्हणूनच अशावेळी जॉर्जेटच्या साड्या हा एक उत्तम पर्याय ठरतो. या साड्या मेंटेन करायला अतिशय सोप्या आहेत.(summer special light weight georgette saree)

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

जॉर्जेट साड्यांची आणखी एक खासियत म्हणजे त्या वजनाने खूप हलक्या असतात. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा या ऋतूंसाठी त्या उत्तम आहेत.

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

जॉर्जेटची साडी मऊसूत आणि लाईटवेट असल्याने दिवसभर तुम्ही ती आरामात कॅरी करू शकता. ती साडी नेसल्यावर अवघडून गेल्यासारखं होत नाही. किंवा साडीकडे वारंवार लक्ष देण्याची गरजही भासत नाही.

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

जॉर्जेट साड्यांमध्ये पार्टीवेअर प्रकारही बरेच आलेले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातल्या लग्नसराईसाठीही जॉर्जेटची साडी चांगली आहे.

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

थोडा पार्टीवेअर, स्टायलिश आणि ट्रेण्डी लूक हवा असेल तर जॉर्जेटची साडी अवश्य ट्राय करून पाहा..

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

असे फ्लोरल प्रिंटचे कित्येक नवनवे प्रकार जाॅर्जेट साडीमध्ये पाहायला मिळत आहेत. साधारणपणे ७०० ते १५०० रुपयांत या खूप सुंदर साड्या मिळू शकतात.