मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची 'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
Meet '12th Fail' Actress Medha Shankar, Who Has Become Internet's New Crush : नॅशनल क्रश मेधाला बनायचं होतं डॉक्टर झाली अॅक्टर, फेसबुकच्या फोटोमुळे मिळाला होता सिनेमा ...
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सोबत 'गैसलाइट' चित्रपटाचे गुजरातमध्ये शूटिंग करत आहे. ...
Vikrant Massey Sheetal Thakur Haldi Photos: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या 18 तारखेला लग्नबंधनात अडकला. या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता विक्रांतच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...