...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो

By जेरीड डीमेलो | Published: December 12, 2019 09:40 AM2019-12-12T09:40:56+5:302019-12-12T12:03:31+5:30

ट्रेलर लॉन्च दरम्यान असे काही झाले की, दीपिका ढसाढसा रडू लागली.

छपाक या मूवीच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार या देखील ट्रेलर लाँचला उपस्थित होत्या.

छपाक या मूवीचे हिरो विक्रांत मेस्सी व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची ऑफ स्टेज केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली.

छपाक या मूवीच्या टीमचा ग्रुप फोटो

छपाक’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

छपाक’ या मूवीचे हिरो विक्रांत मेस्सी व अभिनेत्री दीपिका पादुकोण व दिग्दर्शिका मेघना गुलजार

अभिनेते विक्रांत मेस्सी व दीपिका पादुकोण यांचा सुंदर फोटो

यानंतर दीपिकाने कसेबसे स्वत:ला सावरले. ‘मी जेव्हा जेव्हा हा ट्रेलर पाहते तेव्हा तेव्हा मला अश्रू अनावर होतात. आपल्या देशात आपण पीडितांना चांगली वागणूक देत नाही, त्यांना गुन्हेगारासारखे वागवले जाते, असेही ती म्हणाली.

दीपिका पादुकोणला अश्रू अनावर

छपाक या मूवीच्या ट्रेलर लाँचमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसली बोल्ड अंदाज मध्ये

छपाक मूवीमध्ये दीपिकाशिवाय या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे . ट्रेलर लाँचमध्ये विक्रांत मेस्सी डॅशिंग लुकमध्ये दिसला

अभिनेत्री दीपिका पादुकोण या सिनेमात लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा अप्रतिम फोटो