विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. Read More
गुन्हेगारी, राजकारण आणि अन्य सरकारी संस्थांमधील अभद्र युतीच्या संदर्भात निवृत्त केंद्रीय गृहसचिव एन. एन. व्होरा यांच्या समितीने १९९३ मध्ये एक सविस्तर अहवाल तयार केला होता. ...
दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६) आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. ...
गुन्हेगारीमुक्त समाजनिर्मिती करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांना राजाश्रय मिळू लागला आहे. त्यातून राजकारणाचे गुन्हेगारीकरण अर्थात क्रिमिनलायझेशन आॅफ पॉलिटिक्स ही संज्ञा उदयास आली आहे. ...
काही पोलीस अधिकाऱ्यांना तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून माध्यमांनी ‘गौरवले‘ही! परंतु त्याच वेळी काही पोलीस अंडरवर्ल्डच्या काही गँगसाठी काम करीत असल्याचे आरोपही झाले. ...
विकासच्या माध्यमातून विविध ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांचाही ईडी शोध घेणार आहे. त्याचबरोबर या सर्वांनी अनेकांची फसवणूक करून, धमकावून कमावलेल्या तसेच अवैध प्रकारांतून कमावलेल्या संपत्तीचीही चौकशी करण्यात येणार आहे. ...
Vikas Dubey Encounter : मोठे धागेदोरे सापडणार शक्यता आहे. विशेष म्हणजे विकास दुबे उज्जैन येथे आल्याबद्दल प्रदेश कॉंग्रेस हा विरोधी पक्षही सतत टीका करत आहे. ...