विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. Read More
१३ ते १४ तास उज्जैन ते कानपुर गाडी चालवून नक्कीच पावसात तो चालक थकला असेल.त्यामुळे गाडी स्किट झाली, पलटी झाली आणि अपघात झाला. त्यावेळी त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल, तशी दुबेला पोलिसांवर गोळीबार ...
विकास दुबेच्या एन्काऊन्टरनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. ...
Vikas Dubey Encounter : विकास दुबे ठार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ...