लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजया रहाटकर

विजया रहाटकर

Vijaya rahatkar, Latest Marathi News

चुनाभट्टी सामुहिक बलात्कारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमणार; नातेवाईकांना पोलीस संरक्षण      - Marathi News | 'SIT' to be appointed for Chunabhatti gang rape; Police protection for relatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुनाभट्टी सामुहिक बलात्कारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमणार; नातेवाईकांना पोलीस संरक्षण     

या घटनेसंदर्भात आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू, त्यांचे अन्य नातेवाईक व सहकारी यांची भेट घेतली. ...

लवकरच आपदा सखींना घेऊन पंतप्रधानांना भेटू: विजया रहाटकर - Marathi News | Soon to meet the PM with disaster victims: Vijaya Rahatkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लवकरच आपदा सखींना घेऊन पंतप्रधानांना भेटू: विजया रहाटकर

महापुरामध्ये आपदा सखींनी केलेल्या कामाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रभावित झाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करून लवकरच आपदा सखींना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...

तिहेरी तलाक विधेयकाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून स्वागत - Marathi News | The triple divorce bill was welcomed by the state women's commission chairman Vijaya Rahatkar | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :तिहेरी तलाक विधेयकाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून स्वागत

  तिहेरी तलाकला  बंदी घालणाऱ्या विधेयकाला अखेर राज्यसभेची मंजुरी ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळे आठ कोटी मुस्लिम  महिलांना ... ...

Video : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय - Marathi News | Justice of the 8 million Muslim women with strong political will | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय

तिहेरी तलाक बंदीवर राज्यसभेची मोहोर हा ऐतिहासिक क्षण : विजया रहाटकर  ...

खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन - Marathi News | vijaya rahatkar visited the victims home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन

अत्याचार करुन खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ...

महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य : विजया रहाटकर - Marathi News | Maharashtra is the only state implementing women's policy: vijaya rahatkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य : विजया रहाटकर

शासनाने महिलांच्या सुरक्षा अंतर्गत कायद्याचे फायदे अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम करण्यात येत आहे.   ...

लोकमत वुमेन समीट : महिलाही हिरोच; ही परिवर्तनाची नांदी - Marathi News | Lokmat Women Summit; This is the name of the transformation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत वुमेन समीट : महिलाही हिरोच; ही परिवर्तनाची नांदी

ठमाताई पवार यांना मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव, सुमित्रा भावे यांना ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार प्रदान ...

राज्य महिला आयोग हे महिलांसाठी दुसरे माहेरच - Marathi News | The State Women's Commission is the second specialization for women | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राज्य महिला आयोग हे महिलांसाठी दुसरे माहेरच

विजया रहाटकर : प्रज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम ...