विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते ...
विकासासाठी तब्बल एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनापासून रस्ते, पूल, इमारती, वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे. विकासाची कामे हाच निवडणुकीचा मुद्दा असून या विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असे प्रतिपादन ब्रम्हप ...
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या ...
नामांकन दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी भाजपनेही या दोन्ही मतदार संघांमध्ये जुन्या उमेदवारांना पुन्हा उत ...