चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घर ...
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत. यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत, अशा दहा हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलंगणा सरकार क ...
१० हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलगना सरकार करून देणार असल्याने त्यांच्या सह त्यांच्या नातेवाईकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन ...
गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक अविनाश सुर्वे, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता, गोसेखुर्द उजवा कालव्याचे उपकार्यकारी अभियंता, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर व अधिकारी ...