कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असलाच पाहिजे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यात पोलिसांचा दरारा दिसू द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलीस यंत्रणेला दिले. पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा ...
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल आपण जो कायदा करतो आहे, त्या प्रक्रियेला सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सहा महिने तरी लांबतील, असे वडेट्टीवार म्हणाले. ...
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. ...
ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात या वर्षी ट्राॅमा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयू युनिटसुद्धा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही. येथील शासकीय रुग्णालय सर्व सोयी-सुविधांनी अद्यावत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री विजय व ...
Chandrapur News 'चंद्रपूर शहरालगतच्या पाच किमी परिसरात वाढलेली झुडपी आणि कचरा काढून टाका. कृती दिसली नाही तर आम्ही ॲक्शनवर येऊ,’ असा सज्जड दम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय होत असून पुन्हा १२ कोटी ...
आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहतील. परिस्थिती नियंत्रणात येत असून राज्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, सध्याच मास्कपासून मुक्ती नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ...