१० हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलगना सरकार करून देणार असल्याने त्यांच्या सह त्यांच्या नातेवाईकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन ...
गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक अविनाश सुर्वे, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता, गोसेखुर्द उजवा कालव्याचे उपकार्यकारी अभियंता, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर व अधिकारी ...
,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. ...
विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी ...
वृक्ष लागवड भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीच्या सरकारचा हा एक महत्वाकांक्षी उपक्रम होता. जगामध्ये पर्यावरणीय बदल, ग्लोबल वार्मिंग याबद्दल चिंता केली जाते ...