वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून १ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या आणि ३ कोटी ९४ लाख त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज दाखविले आहे. ...
जिल्ह्यातील १४ हजारांवर मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील ६७१३ आणि इतर जिल्ह्यांमधून ७९९ मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. त ...
खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याच ...
दि.१४ पर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळणार नाही त्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीत शिथिलता देऊन जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकारांशी ब ...
कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. तो जिल्ह्यात पोहचला नसला तरी जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही जिल्ह्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सर्वतोपरी खबरदारी घेत आह ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घर ...
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पर ...
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत. यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत, अशा दहा हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलंगणा सरकार क ...