बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील प्रकल्पग्रस्तांना समजावून सांगण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आंदोलकांनी आपल्या न्याय मागण्या मांडाव्या आणि शासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. विशेष ...
कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व दाखले, प्रमाणपत्र व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ आणि नियम २००८ सुधारणा नियम २०१२ अंतर्गत प्राप्त दाव्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या १६ हजार ७९६ आणि इतर पारंपरिक १४ हजार ६०५ अशा एकूण ३१ हजार ४१५ दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ९१ हजार २९६.३ ...
इतर मागास वर्ग, विजाभज व विमाप्र आदी प्रवर्गातील युवक-युवतींच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेल्या ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेला ५०० कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ओबीसी महासंघा ...