Nagpur : हर्षवर्धन सपकाळ यांनी जमिनी बळकावण्याच्या प्रकरणात बिल्डर आणि मंत्र्यांचे संगनमत असल्याचा आरोप करत राज्यात मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळे होत असल्याचे म्हटले. ...
Nagpur : ‘लोकमत’ने रेशनच्या धान्याची होणारा काळाबाजार उघड करणारी वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी या संबंधाने लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे हा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: विजय वडेट्टीवार यांना भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या रुपात आशेचा किरण दिसेल, अशी खात्री आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: ओबीसी बांधवांना संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे, यासाठी भाजपाने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...