lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticizes cm eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ...

Lok Sabha Election 2024 : 'वडेट्टीवार लोकसभेनंतर भाजपामध्ये जाणार, थोड्या दिवसात सगळंच क्लिअर होईल'; 'या' नेत्याचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 MLA Ravi Rana claimed that Leader of Opposition Vijay Vaddetiwar will join BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वडेट्टीवार लोकसभेनंतर भाजपामध्ये जाणार, थोड्या दिवसात सगळंच क्लिअर होईल'; 'या' नेत्याचा दावा

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. ...

“भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticised bjp over pm narendra modi campaign in maharashtra for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: भाजपाच्या सभा लोक फक्त ऐकायला जातात, पण मतदान करत नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ...

'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 I don't eat beef or any kind of red meat Kangana's counter attack on congress leader vijay Vadettivar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर, आता हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवर तथा बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतने आज (सोमवार) पलटवार केला आहे. ...

विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल -विजय वडेट्टीवार : धानोरकरांचा प्रचार सुरू - Marathi News | Trend in favor of Congress in Vidarbha - Vijay Vadettiwar: Dhanorkar's campaign is going on | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल -विजय वडेट्टीवार : धानोरकरांचा प्रचार सुरू

भाजपला सत्तेबाहेर काढायचे हे जनतेने आता ठरविले आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ...

“शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | congress vijay wadettiwar claims that shiv sena shinde group seven mp in contact with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Congress Vijay Wadettiwar News: शिंदे गटाच्या खासदार, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासह महायुतीतील गट गोंधळलेले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar and ncp sp group rohit pawar criticised bjp and central govt in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगावे लागेल”: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनीही हजेरी लावली. ...

“लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले - Marathi News | congress vijay wadettiwar said india alliance is the only option for save democracy in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले

Vijay Wadettiwar News: अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले तरी मात्र देशभक्ती व जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...