थंड हवेमुळे नागपुरातील पारा खाली घसरला असून शुक्रवारी १०.६ डिग्रीसह नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. सरासरीपेक्षा ३ डिग्रीने पारा खाली घसरल्यामुळे हुडहुडी भरली आहे. ...
मामर्डे यांनी, विदर्भ राज्य हे कसे विकसित राज्य होईल याचा लेखा-जोखाच मांडला. तर तायवाडे व पटले यांनीही विदर्भ राज्य कसे विकसित होऊ शकते व बेरोजगारी कशी दूर होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. स्वतंत्र विदर्भ राज्य ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कसे मिळवून घेता ये ...
विद्यमान राजकीय स्थितीत राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सरकार बनविण्याचे ठरविले आहे. या सरकारच्या किमान समान कार्यक्रमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वगळण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती ...
युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. ...
राज्यात सत्ता स्थापनेच्या झालेल्या हालचाली व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १४ नोव्हेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. ...