शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती

फिल्मी : बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्स चक्क भाड्याच्या घरात राहतात...; महिन्याचं भाडं ऐकून फुटेल घाम...!!

फिल्मी : IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो

फिल्मी : होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो

फिल्मी : PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Katrina Kaifनं शेअर केलं बेडरूममधील फोटोशूट, लाल शर्टमध्ये दिसतंय खूपच ग्लॅमरस

फिल्मी : विकी कौशल आणि कतरिना कैफने साजरी केली लग्नानंंतरची पहिली लोहरी, पाहा त्यांचे हे फोटो

फिल्मी : PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

फिल्मी : अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!!