लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi | , फोटो

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!! - Marathi News | know net worth of the new power couple vicky kaushal and katrina kaif | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!!

Vicky Kaushal and Katrina Kaif : इतक्या कोटींची मालकीण आहे कतरिना, विकीजवळ आहे 22 कोटींची संपत्ती ...

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif will not be going for honeymoon after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding News: विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. या दोघांच्या विवाहाबाबत दररोज नवनवे अपटेस समोर येत असतात. आता तर दोघांच्या हनिमूनबाबतही माहिती समोर आली ...

'मला यात ओढू नका'; विकी- कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया - Marathi News | bollywood vicky kaushal ex gf harleen sethi reaction on vicky and katrina kaif wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मला यात ओढू नका'; विकी- कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

Harleen sethi: विकीच्या लग्नाची चर्चा रंगल्यापासून त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीदेखील चर्चेत आली आहे. ...

Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो - Marathi News | you will be stunned to see the beauty of vicky kaushals ex girlfriend harleen sethi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो

Harleen sethi: २०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे. ...

प्रियांकाप्रमाणेच होणार विकी-कतरिनाचं रॉयल वेडिंग; राजस्थानमधील 'या' पॅलेसमध्ये बांधणार साताजन्माची गाठ - Marathi News | vicky kaushal and katrina kaif wedding venue final and costume marriage to take place in first week of december | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजस्थानमधील 'या' पॅलेसमध्ये विकी-कतरिना बांधणार साताजन्माची गाठ

vicky-katrina wedding venue: विकी किंवा कतरिना या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नाविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे. ...

विकी कौशलसोबतच्या रिलेशनशीपवर कतरिना कैफने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली.... - Marathi News | First Time Katrina Kaif RevealThe truth behind the Vicky Kaushal love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलसोबतच्या रिलेशनशीपवर कतरिना कैफने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली....

विविध सिनेमात कतरिना कैफने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. कतरिना सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. ...

विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | vicky kaushal reveals he has suffered from sleep paralysis interesting facts about his body | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Happy Birthday Vicky : होय, विकीला ‘गंभीर’ आणि ‘सुंदर’ असे दोन आजार आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. खुद्द विकीने याचा खुलासा केला होता. ...

सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो - Marathi News | Supermoon 2020: Vicky Kaushal, Ananya Panday, Karan Johar share pictures of pink full moon on social media PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो