लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

संतप्त शेतकऱ्याने  टमाटे फेकले गुरांसमोर - Marathi News | An angry farmer threw tomatoes in front of the cattle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने  टमाटे फेकले गुरांसमोर

कांद्यासह भाजीपाला पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त असताना आता टमाट्याला मातीमोल भाव मिळाल्याने येवला तालुक्यातील टमाटा उत्पादक शेतकºयाने लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टमाटा मोकाट जनावरांना खाण्यासाठी फेकून आपला संतप्त व्यक्त केला आहे ...

मिरची, वाटाणा, राजमा महाग; गणेशोत्सवामुळे फळांना मागणी - Marathi News | Chilli, pea, rajma expensive; Demand for fruit due to Ganesh Festival | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिरची, वाटाणा, राजमा महाग; गणेशोत्सवामुळे फळांना मागणी

गणेशोत्सवामुळे फळांनाही चांगली मागणी होती. मिरची, वाटाणा, शेवगा, राजमा या भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. ...

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत - Marathi News | Ransai shirali, ghosali directly in Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात ...

जळगावात वांग्याचे दर वाढले - Marathi News | price of brinjal increased in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वांग्याचे दर वाढले

सणवारामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने बटाटे, वांगे यांचे भाव वधारण्यासह कोथिंबीरच्या भावात दीडपटीने वाढ झाली. ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला मातीमोल भाव - Marathi News | In the Nashik Agriculture Produce Market Committee, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला मातीमोल भाव

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि.२९) सायंकाळी कोथिंबीर मालाची प्रचंड आवक वाढल्याने पन्नास पैसे बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर फेकून देत अश्रू ढाळत बाजार समितीतून काढता पाय घेतला. ...

मिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली - Marathi News | Chillies, tomatoes, flower increased inward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली

कांदा, बटाट्याची आवक वाढून भाव घटले, चाकण बाजारात ४ कोटी ९० लाख रुपयांची उलाढाल ...

भाजीपाल्याचे भाव गडगडले... - Marathi News | Vegetable prices fall ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजीपाल्याचे भाव गडगडले...

पावसाने जोरदार हजेरी लावताच भाजी पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, कांद्याचे भावही कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. ...

चाकण बाजारात भाज्या मातीमोल; पावसामुळे शेपू व कोथिंबिरीचे भाव गडगडले - Marathi News | Wheat market in Chakan market; Shapu and Cothimiriri prices collapsed due to the rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण बाजारात भाज्या मातीमोल; पावसामुळे शेपू व कोथिंबिरीचे भाव गडगडले

बाजारात भाज्यांचे ढीग पडून, भाज्या फेकून दिल्या ...