राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन एका भाजीविक्रेत्याचा फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनाही या भाजीविक्रेत्याच्या जिगरबाज वृत्तीच कौतुक वाटतंय. ...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. विशेषत: बाहेरून ज्या वस्तू घरात आणल्या जात आहेत; त्या वस्तूंना सॅनिटायजर लावले जात आहे. ...
वेळेपूर्वीच टरबूज पिकविण्याच्या नादात त्याला इंजेक्शन दिले जाते. यातून मानवी आरोग्याला तर धोका आहेच; पण शुक्रवारी अशा टरबूजाचा चक्क स्फोट झाला. शहरातील शिंदे प्लॉट परिसरात हा प्रकार घडला. ...
लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समार ...