ग्रामीणसह शहरी भागात सात्या-भोंबुड्या हे नाव सुपरिचित आहे. मंगळवारी मध्यप्रदेशातील तिरोडी, महकेपार जंगलातून मोठ्या प्रमाणात सात्या तुमसरात विक्रीला आल्या होत्या. श्रीराम नगरात मुख्य रस्त्यावर सात्या विक्रीची दुकाने होती. ३६० रूपये प्रति किलो असा सात् ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी ३० ते ४० गावातील ग्रामस्थ येतात; परंतु, या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने बुधवारी चक्क चिखलात बसूनच भाजी ...