: परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे आवक घटल्याने सर्व शेतमालाचे बाजारभाव तेजीत आले आहेत. बुधवारी (दि.३०) कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबिरीला प्रतिजुडी १०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...
खेडलेझुंगे : खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रु ई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतिपके जळुन गेलीत. शेतिपक उन्हाच्या तडाख्यातुन वाचिवतांना ...
गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रु पये प्रति किलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाट्याच्या दरात पावसामुळे घसरण निर्माण झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाटा माल खराब होत असल्याने आवकदेखील घटली आहे. शुक्र वारी (दि.२७) नाशिक कृषी ...
शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे. ...