लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news, मराठी बातम्या

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, वर्षा गायकवाड यांची ग्वाही - Marathi News | Varsha Gaikwad testifies to answer the questions of women employees of BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, वर्षा गायकवाड यांची ग्वाही

महिला वाहकांनीही त्यांना दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी वर्षा गायकवाड यांच्याकडे बोलून दाखवल्या.  ...

MMR मधील प्रकल्पांच्या खर्चाचं ऑडिट करा, मुंबई प्रदेश काँग्रेसची मागणी - Marathi News | Audit expenditure of projects in MMR, Mumbai Pradesh Congress demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MMR मधील प्रकल्पांच्या खर्चाचं ऑडिट करा, मुंबई प्रदेश काँग्रेसची मागणी

प्रकल्पांमध्ये मुद्दाम दिरंगाई करून खर्च वाढवण्याचा हा प्रकार संगनमताने तर होत नाही ना? असा सवालही मुंबई काँग्रेसने उपस्थित केला आहे.  ...

‘इंडिया’ आघाडीची मुंबईत उद्या पदयात्रा; वर्षा गायकवाड यांची माहिती - Marathi News | 'India' front march in Mumbai tomorrow; Varsha Gaikwad's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’ आघाडीची मुंबईत उद्या पदयात्रा; वर्षा गायकवाड यांची माहिती

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी २ ऑक्टोबर रोजी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे. ...

हीच का तुमची कचरामुक्त मुंबई? वर्षा गायकवाड यांचा पालिकेला सवाल - Marathi News | Why is this your waste-free Mumbai? Varsha Gaikwad's question to the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच का तुमची कचरामुक्त मुंबई? वर्षा गायकवाड यांचा पालिकेला सवाल

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील कचऱ्यावरुन पालिकेवर टीका केली. ...

मुंबईतील २४ महापालिका वॉर्डांमधील महापालिका कार्यालयांवर मुंबई काँग्रेसचे धडक मोर्चे   - Marathi News | Mumbai Congress strike marches on municipal offices in 24 municipal wards of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील २४ महापालिका वॉर्डांमधील महापालिका कार्यालयांवर मुंबई काँग्रेसचे धडक मोर्चे  

मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय व नियोजनशून्य कारभाराविरोधात मुंबईतील महापालिकेच्या २४ वॉर्डमधील कार्यालयांवर मुंबई काँग्रेसतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. ...

राहुल गांधींच्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबई काँग्रेसने केला जल्लोष - Marathi News | mumbai congress cheered as the supreme court stayed rahul gandhi two year sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबई काँग्रेसने केला जल्लोष

वर्षा गायकवाड यांना पेढा भरवून आणि ढोल व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.  ...

“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन - Marathi News | congress varsha gaikwad appealed sharad pawar to not attend program with pm modi in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन

Sharad Pawar And Congress: PM मोदींसोबत कार्यक्रमाला न जाण्याबाबत मविआतून शरद पवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...

मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड  - Marathi News | Collusion of officials and builders responsible for landslide disaster in Magathane says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथील भूसख्खलनाच्या दुर्घटनेला अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत कारणीभूत - वर्षा गायकवाड 

मागाठाणे मेट्रो स्थानकालगत विकासकाकडून खोदकाम करत असताना जमीन खचण्याची जी घटना घडली. ...