लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
विक्रमी चौका...‘देशमुखां’च्या नावातच ‘विजय’ - Marathi News | solapur-city-north Election Results 2019: Vijaykumar deshmukh vs anand chandanshive, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विक्रमी चौका...‘देशमुखां’च्या नावातच ‘विजय’

solapur-city-north Vidhan Sabha Election Results 2019: शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ; वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांचा केला पराभव ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते - Marathi News | maharashtra election 2019: Congress, NCP lost 23 seats because of Vanchit Bahujan Aghadi, MIM; BJP Shivsena will not in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. maharashtra election results 2019 ...

महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं? - Marathi News | Maharashtra Election Results 2019 : party wise strength in maharashtra election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

Maharashtra Election Results : 2019 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल काय आहे, ते जाणून घ्या... ...

अकोला-पूर्व निवडणूक निकाल : रणधीर सावरकर यांनी गड कायम राखला  - Marathi News | Akola-east Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019: Randhir sawarkar ween | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पूर्व निवडणूक निकाल : रणधीर सावरकर यांनी गड कायम राखला 

Akola-east Vidhan Sabha Election Results 2019: हरीदास भदे यांना पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहूमान मिळविला. ...

बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरात शिवसेना पुढे, वंचितही स्पर्धेत! - Marathi News | Balapur Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019, nitin deshmukh leading | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरात शिवसेना पुढे, वंचितही स्पर्धेत!

Balapur Vidhan Sabha Election Results 2019: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर अद्यापही स्पर्धेत आहेत ...

अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : अकोला पश्चिम डबल हॅटट्रिक की धक्कादायक! - Marathi News | Akola-west Election Results 2019: Govardhan Sharma vs Sajid khan Pathan, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : अकोला पश्चिम डबल हॅटट्रिक की धक्कादायक!

Summary: Akola-west Vidhan Sabha Election Results 2019: ...

मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार - Marathi News | Murtizapur Election Results 2019: Harish Pimpale vs Ravi Rathi, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर निवडणूक निकाल : पिंपळे हॅटट्रिक साधणार की वंचित’, राष्ट्रवादी बाजी मारणार

Murtizapur Vidhan Sabha Election Results 2019: हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. हरीश पिंपळे यांना संधी मिळणार की हुकणार, यावर इतिहास घडेल. ...

बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार? - Marathi News | Balapur Election Results 2019: Nitin Deshmukh vs Dhairywardhan Pundkar, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर निवडणूक निकाल : परिवर्तन होणार की ‘वंचित’ जागा कायम ठेवणार?

Balapur Vidhan Sabha Election Results 2019: बाळापूर मतदारसंघात परिवर्तन होणार की ही जागा वंचित बहुजन आघाडी कायम राखणार, हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. ...