लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचितच्या बंदला औरंगाबादेत हिंसक वळण; दोन बसच्या काचा फोडल्या - Marathi News | Violent diversion of the VBA maharashtra Bandh in Aurangabad; Citibus glass smashed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितच्या बंदला औरंगाबादेत हिंसक वळण; दोन बसच्या काचा फोडल्या

शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळला आहे. ...

Maharashtra Bandh : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक - Marathi News | Desperate Bahujan Front calls for Maharashtra shutdown | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Bandh : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

...

वंचित आघाडीच्या सातारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to deprived lead Satara bandh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वंचित आघाडीच्या सातारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एनआरसी व सीएए कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप करत या कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

नांदेडात वंचितच्या बंदला प्रतिसाद; व्यापारी प्रतिष्ठाने बंद, शाळांनाही दिल्या सुट्ट्या - Marathi News | Response to the VBA' bandha in Nanded; Closed by commercial establishments, holidays also given to schools | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात वंचितच्या बंदला प्रतिसाद; व्यापारी प्रतिष्ठाने बंद, शाळांनाही दिल्या सुट्ट्या

सिडको हडको भागात बंदचे आवाहन करीत कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली आहे. ...

Maharashtra Bandh : प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन; महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं अन्यथा...  - Marathi News | Prakash Ambedkar's appeal to the people; Participate in Maharashtra Bandh or else ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh : प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन; महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं अन्यथा... 

Maharashtra Bandh : कुटुंब जसं आर्थिक परिस्थितीत अडकलं तर त्याला नामुष्की येते तसं देशाची परिस्थिती बिकट झाली आहे. ...

वंचित आघाडीचे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन - Marathi News | Maharashtra Bandh appeals today for Vanchit Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित आघाडीचे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन

केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी, महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. ...

मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Sharad Pawar visits Indu Mill for votes; Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

पक्ष म्हटल्यावर राजकारण हे करणे आलेच. परंतु, राष्ट्रवादीला याचा काहीही फायदा होणार नाही. मतदार नेहमी पक्ष पाहतात. त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.  ...

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Notice to activists of Maharashtra Bandh Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना

ग्रामीण भागातील आणि शहरातील व्यापारींची भेट घेऊन त्यांना सुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ...