लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट - Marathi News | Before the assembly, there were two banks in the state namely OBC and Maratha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट

प्रकाश आंबेडकर : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी १०० आमदार हवेत ...

"चिल्लर लोकांच्या गाड्या का फोडता? 'या' ४ नेत्यांच्या फोडा", प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य - Marathi News | "Why do you break the cars of Chillar people? Break the 'these' 4 leaders", Prakash Ambedkar's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिल्लर लोकांच्या गाड्या का फोडता? 'या' ४ नेत्यांच्या फोडा", प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यातील चार नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन केलं आहे. ...

प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता - Marathi News | What was discussed in the meeting of Prakash Ambedkar, Pankaja Munde? Curiosity in political circles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता

लातूर तालुक्यातील महापूर येथे दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली ...

राजकीय मतभेदाचे रूपातंर सामाजिक द्वेषात होऊ नये: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Political differences should not turn into social hatred: Prakash Ambedkar | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकीय मतभेदाचे रूपातंर सामाजिक द्वेषात होऊ नये: प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी ...

" ’सगेसोयरे’ टिकणार नाही, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण... - Marathi News | Maratha Reservation: Prakash Ambedkar said that 'Sagesoyere' will not last, the important reason... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" ’सगेसोयरे’ टिकणार नाही, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण...

Maratha Reservation: मनोज जरांजे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सातत्याने सगेसोयरेचा निकष लावण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र सगेसोयरे हा निकष टिकणार नाही, असं महत्त्वपूर्ण मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.  ...

शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Sharad Pawar that statement made the atmosphere angry Serious accusation of prakash Ambedkar on the reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ...

“श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार अन् अजितदादांचा गट, काँग्रेस म्हणजे...”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba prakash ambedkar criticized govt over reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार अन् अजितदादांचा गट, काँग्रेस म्हणजे...”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही. राज्यकर्ते खरी परिस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...

“आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण - Marathi News | vba prakash ambedkar write letter to sharad pawar for inviting to take part in arakshan bachao andolan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

VBA Prakash Ambedkar Letter To NCP Sharad Pawar: आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केले आहे. ...