EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही; वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण INDW vs SAW 1ts ODI Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय नागपूर : खुलेआम सुरू होती एमडीची खरेदीविक्री, घरात आढळला ३० लाखांचा साठा मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार? खासदार निलेश लंके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मरठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. "झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले "खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा T20 WC 24, AUS vs SCO Live : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली जम्मू-काश्मीर आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शाह यांची आज बैठक. T20 WC 2024 AUS vs SCO : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
वाळूज, मराठी बातम्या FOLLOW Valuj, Latest Marathi News
वाळूज परिसरातील देगांव, भैरेवाडी मनगोळी, साखरेवाडी, भागाईवाडी शिवारात रान डुकरांनी हैदोस घातला आहे. ...
वाळूज एमआयडीसीतील विजय प्लॉस्टिक या कंपनीला आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात कंपनीच्या परिसरात वास्तव्यास असणार्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यु झाला असून जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले. ...
अक्कलकोट तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काही भागातील वाळू तस्कर जिल्हा प्रशासनाला डोईजड झाले आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनावर ही वेळ आली आहे. ...
कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...