Chandravilas: सोशल मीडियावर सध्या या मालिकेतील भूताची प्रचंड चर्चा रंगली आहे. पाहताच क्षणी भीती वाटणारा असा लूक या अभिनेत्याने केला असून तो नेमका कोण असेल हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...
Vaibhav Mangle Reacts To Marathi Films Getting lesser Show Timings मराठी सिनेमावर मांगलेचे रोखठोख मत #lokmatfilmy #marathientertainmentnews #marathicinema #vaibhavmangle ... ...
Dhondi Champya Marathi Movie : ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या निमित्ताने, भरत जाधव, वैभव मांगले आणि निखिल चव्हाण यांनी ‘लोकमत फिल्मी’च्या ‘ फिल्मी पंचायत’मध्ये हजेरी लावली. मग काय, प्रश्नोत्तरांचा ‘सिलसिला’ सुरू झाला. ...
मराठीतील दिग्गज अभिनेते वैभव मांगले यांनी छोट्या पडद्यावर स्त्री भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेता अशीच भूमिका साकारताना दिसणार आहे. ...