लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! डबल डेकर बसची कारला धडक; ६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी - Marathi News | hathras Yamuna expressway accident double decker bus car crash many dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! डबल डेकर बसची कारला धडक; ६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

यमुना एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती - Marathi News | up couple trapped in dubai during pre wedding shoot due to iran war crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय नगर येथील रहिवासी असलेले पाच जण सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. ...

Video - बँकेत पेन्शन घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नोटा मोजण्यापूर्वीच थांबला श्वास - Marathi News | hapur news 65 year old man dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बँकेत पेन्शन घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नोटा मोजण्यापूर्वीच थांबला श्वास

अशफाक असं या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव असून ते आपली पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या कॅश काउंटरवर उभे होते. ...

मालकिणीच्या टोमण्यांना कंटाळली; मोलकरणीने रचला भयंकर कट, बांगडीच्या तुकड्याने पर्दाफाश - Marathi News | broken bangle mahoba murder case solve fed up with mistress abuse maid hatched murderous plot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालकिणीच्या टोमण्यांना कंटाळली; मोलकरणीने रचला भयंकर कट, बांगडीच्या तुकड्याने पर्दाफाश

पोलिसांना घटनास्थळी काचेच्या बांगडीचा एक तुकडा सापडला. ...

Holi 2026: मोफत गॅस सिलिंडर! होळी सणानिमित्त सरकारची सर्वसामन्यांना भेट, कोण घेऊ शकतं लाभ? - Marathi News | Holi 2026: Delhi and UP Governments Announce Free Gas Cylinders for Poor Families; Check Eligibility and Benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत गॅस सिलिंडर! होळी सणानिमित्त सरकारची सर्वसामन्यांना भेट, कोण घेऊ शकतं लाभ?

Free Gas Cylinders: देशभरात होळीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली. ...

५ रुपयांचा केक ठरला जीवघेणा! काही मिनिटांतच तरुणाचा मृत्यू; ३ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज - Marathi News | basti young man died after eating cake and 3 year old child is critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ रुपयांचा केक ठरला जीवघेणा! काही मिनिटांतच तरुणाचा मृत्यू; ३ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज

गावातील दुकानातून विकत घेतलेला केक खाल्ल्याने एका कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. ...

युट्यूबर सलीमवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; मुख्यमंत्री योगींच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई - Marathi News | loni encounter youtuber salim attack accused zeesha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युट्यूबर सलीमवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; योगींच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई

गाझियाबादमधील लोनी येथे युट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी झिशानचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. ...

अयातुल्ला अली खामेंनीचा इराणमध्ये मृत्यू; पण, भारतातील ‘या’ गावावर शोककळा; होते खास कनेक्शन - Marathi News | ayatollah ali khamenei died in iran but mourning falls in kintoor barabanki village in uttar pradesh in india know what was a special connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयातुल्ला अली खामेंनीचा इराणमध्ये मृत्यू; पण, भारतातील ‘या’ गावावर शोककळा; होते खास कनेक्शन

Ayatollah Ali Khamenei: खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच भारतातील उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावात शोककळा पसरल्याचे म्हटले जात आहे. खामेनी यांचे नेमके काय आणि कसे कनेक्शन होते? ...