lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, फोटो

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
Uorfi Javed : लोक उर्फी जावेदच्या गरिबीची खिल्ली उडवायचे तेव्हा 'या' अभिनेत्रीने केली मदत; दिली खास गोष्ट - Marathi News | when people make fun on Uorfi Javed povery unemployment Sambhavna Sheth support her and give car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोक उर्फी जावेदच्या गरिबीची खिल्ली उडवायचे तेव्हा 'या' अभिनेत्रीने केली मदत; दिली खास गोष्ट

Uorfi Javed : उर्फीच्या गरिबीची आणि बेरोजगारीची अनेकांनी खिल्ली उडवली. ...

उर्फी जावेदच्या आईला पाहिलंत का? दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर - Marathi News | Did you see Urfi Javed's mother? Looks as beautiful as her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदच्या आईला पाहिलंत का? दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर

Urfi Javed : उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत येत असते. ...

ओ तेरी, He Said Yes...!! उर्फी जावेद अडकणार लग्न बंधनात? फोटो शेअर करताच चर्चा जोरात - Marathi News | 'He said yes': Urfi Javed's cryptic post hints at relationship Uorfi Javed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओ तेरी, He Said Yes...!! उर्फी जावेद अडकणार लग्न बंधनात? फोटो शेअर करताच चर्चा जोरात

Urfi Javed: होय, उर्फी तोकडे कपडे घालून मिरवते आणि कामापेक्षा तिच्या या बोल्ड, अतरंगी कपड्यांचीच चर्चा होते. आता मात्र उर्फी वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. ...

Uorfi Javed: -म्हणून मी माझे कपडे स्वत:च डिझाईन करायला लागले, उर्फी जावेदने सांगितलं खरं कारण - Marathi News | after modeling for big designers urfi javed has no work | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :-म्हणून मी माझे कपडे स्वत:च डिझाईन करायला लागले, उर्फी जावेदने सांगितलं खरं कारण

मेरी जावेद आणि बेपनाह अशा मालिकेत काम करणारी, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत असते ती तिच्या तोकड्या, अतरंगी कपड्यांमुळे... ...

'वडील शिव्या द्यायचे अन् आई खूप मारायची', जीवन संपवणार होती उर्फी जावेद; सांगितली संपूर्ण कहाणी... - Marathi News | Urfi Javed was going to end her life 'father used to scold and mother used to beat a lot'; Full story told... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'वडील शिव्या द्यायचे अन् आई खूप मारायची', जीवन संपवणार होती उर्फी जावेद; सांगितली संपूर्ण कहाणी...

Urfi Javed : उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे चर्चेत येत असते. मात्र नुकतेच तिने एका मुलाखतीत खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..., उर्फी जावेदला 'डर्टी' लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Who were you, what happened to you..., Urfi Javed is difficult to recognize in 'Dirty' look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..., उर्फी जावेदला 'डर्टी' लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

Urfi Javed : टेलिव्हिजनवरील अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ...

'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक Photo, नेटकऱ्यांनी केली उर्फीशी तुलना - Marathi News | Shefali Jariwala romantic photo with her husband netizens compare her with Urfi javed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक फोटो

विचित्र कपडे म्हणलं की आजकाल उर्फी जावेदच आठवते. पण आता 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचीही उर्फी सोबत तुलना होत आहे. ...

'उर्फीचे गुण घेतले का?', गुलाबाच्या फुलांनी अंग झाकल्यामुळे ही मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल - Marathi News | Marathmoli actress gets trolled for covering her body with rose flowers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उर्फीचे गुण घेतले का?', गुलाबाच्या फुलांनी अंग झाकल्यामुळे ही मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

Urfi Javed : टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. दरम्यान आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं टॉपलेस होऊन गुलाबाच्या फुलांनी अंग झाकून फोटोशूट केले आहे. ...