आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेले आाणि त्याचे खापर परीक्षा विभागावर फोडून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची कुलपती विद्यासागर रा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या... ...
कोल्हापूर : एकाही मतदाराची नोंदणी झाली नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकी च्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर पडली आहेत. या निवडणुकीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेतील मंगळवारी २९० अर्जांची विक्री झाली.या अधिसभा निवडणुकीअ ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. ...
मुंबई : आॅक्टोबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना निकालासाठी मुंबई विद्यापीठात खेपा घालाव्या लागत आहेत. १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर करून विद्यापीठाने पाठ थोपटून घेतली. ...
महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणारी ‘शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती’ ही अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नोंदणीकृत पदवीधर गटामधून ही समिती लढणार आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपण ...